Ratris Khel Chale 2 Episode Update | सरिता घर सोडून जाणार का? | Zee Marathi
2019-04-10
11
झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले 2' ह्या मालिकेत सरिता आल्यापासून घरात सतत चालू असलेल्या वाईट गोष्टींचा दोष दत्ता सरिताला देतो. त्यामुळे निराश होऊन सरिता घर सोडून जाईल का?